शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नियंत्रण सुटल्याने ठाण्यात कारला अपघात : चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 21:07 IST

सुसाट वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातामध्ये चालक जिमी जोन हे गाडीतील एअर बॅगमुळे अगदी सुदैवाने बचावले. ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देदुभाजकावर आदळून गाडी विरुद्ध दिशेला आदळलीएअर बॅगमुळे बचावला प्राण आॅईलची टाकी फुटली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोडवर पातलीपाडा उड्डाणपुलावरून जाणा-या कारचे नियंत्रण सुटल्याने कारचालक जिमी जोन हा जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वा.च्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन याठिकाणी मदतकार्य केले.घोडबंदर रोडने ही कार ठाण्याच्या दिशेने येत होती. भरधाव वेग असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडक देऊन ती विरुद्ध दिशेने ठाणे ते घोडबंदरच्या बाजूकडे फेकली गेली. सुदैवाने गाडीची एअरबॅग ओपन झाल्यामुळे ते या अपघातातून बचावले असले, तरी किरकोळ जखमी झाले. यानंतर, गाडीतून उतरून ते चालत जाऊन एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. या अपघातामुळे गाडीच्या आॅइलची टाकी फुटून ते रस्त्यावर सांडले होते. ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने याठिकाणी मदतकार्य राबवून कार आणि आॅइलची सफाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात