शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात! अपघातातील जखमी आणि मृतांची नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:04 IST

ठाणे जिल्ह्यात मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळी जीपचा अपघात झाला. रस्ता क्रॉस करत असताना काळी पिवळी जीपला ट्रेलरने धडक दिली. यात जीपमधील चार जणांचा मृत्यू झाला. आठ जण जखी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Maharashtra Monsoon Session LIVE: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात; मुंबईत पाणी तुंबण्यावरुन चर्चा

मिळालेली माहिती अशी, मुंबई-नाशिक महामार्गावर खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृ्त्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलरने धडक दिल्यानंतर जीप ६० फूट दूर गेली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी करत आहेत. 

घटनास्थळी स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

अधिक माहिती अशी, आज  सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771  (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये खालीलप्रमाणे जखमी व मयत झाले आहेत. 

मृ्त्यू झालेल्या प्रवाशांची नावे- 

१) चिन्मयी विकास शिंदे - वय १५ - मयत २) रिया किशोर परदेशी  ३) चैताली सुशांत पिंपळे - वय २७ - मयत ४)संतोष अनंत जाधव - वय ५० - मयत ५)वसंत धर्मा जाधव - वय ५० - मयत ६) प्रज्वल  शंकर  फिरके - मयत 

जखमींची नावे-  १)दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९ जखमी २)चेतना गणेश जसे वय १९ जखमी ३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी 

वरील प्रमाणे ०६ व्यक्ती मयत असून ०३ व्यक्तींवर मायरा हॉस्पिटल मिल्लत नगर जवळ, भिवंडी या ठिकाणी जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसthaneठाणे