शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापूरमधील धक्कादायक घटना 

By पंकज पाटील | Updated: December 6, 2022 20:04 IST

बदलापूर येथे शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली.

बदलापूर : आपल्या संस्कृतीत आईवडिलांइतकेच गुरूंना वंदनीय मानले जाते. परंतु बदलापुरातील एका वासनांध शिक्षकाने मात्र दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग करून गुरुशिष्य या पवित्र नात्याला कलंकित केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.     

 बदलापूर पूर्वेकडील योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेत भूगोल व क्रीडा विषयाचा शिक्षक असलेल्या अजित इरमाळी याने मोटरसायकलची चावी आणण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या क्रीडा साहित्याच्या रूममध्ये पाठवले. त्यानंतर तिच्यापाठोपाठ तो पण क्रीडा साहित्य रूममध्ये गेला. आणि चावी इथेच आहे असे बोलत रूमचा दरवाजा आत ओढून घेतला.आणि या विद्यार्थ्यांनीला दरवाजाच्या दिशेला ढकलून  मनात लजजा उत्पंन होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या वासनांध शिक्षकाला गजाआड करण्यात आले आहे. महिला पोलिस निरीक्षक स्वाती पेटकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक