शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाची भररस्त्यात निघृण हत्या, चाकूने भोसकले आणि दगडाने ठेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:39 IST

शुभम मिश्रा मृत शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगर येथील वैष्णवी हेरिटेज स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे

नालासोपारा : पूर्ववैमनस्यातून एका गुंडाची सात ते आठजणांनी भरवर्दळीच्या रस्त्यात शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शुभम मिश्रा (३१) असे मृत गुंडाचे नाव आहे.

शुभम मिश्रा मृत शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगर येथील वैष्णवी हेरिटेज स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी तो तडीपार होता. काही महिन्यांपूर्वीच तो तडीपारीची शिक्षा भोगून नालासोपाऱ्यात आला होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला ७महिन्यांचा मुलगा आहे. या इमारतीत राहात होता. 

मिश्रावर गंभीर शुक्रवारी रात्री तो अंकित पांडे, रोशन सिंग, अंबुज पांडे, सनी तिवारी या मित्रांसोबत नालासोपारा पूर्वेच्या निधिशा बारमध्ये मद्यपान करत बसला होता. त्यावेळी शुभमचा रोशन सिंगसोबत वाद झाला. 

काही दिवसांपूर्वी मिश्रा याने रोशन सिंग याच्याविरोधात तक्रार केली होती. त्याचे निमित्त होऊन हा वाद झाला होता. मित्रांनी त्यांचा वाद सोडविला.

चाकूने केले वार, दगडाने डोक्यावर केला प्रहार...

वाद संपल्यानंतर टिंकल मिश्रा याने त्यांना भेटायला बोलावले. अंकित पांडे आणि शुभम मिश्रा हे दोघे रिक्षातून जायला निघाले. मात्र, रात्री साडेअकरा वाजता नालासोपारा पश्चिमेच्या पंचमुखी हनुमान मंदिरासमोर सिगारेट पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबविण्यात आली. 

अचानक रोशन सिंग आणि त्याचे साथीदार जगन महेंडी, सुनील मालुसरे ऊर्फ बिक्शो, सुरज कबाडिया दुचाकीने आले. सुनील मालुसरे याने चाकूने शुभम मिश्रावर वार केले. अन्य साथीदारांनी शुभमला खाली पाडून दगडानी त्याच्या डोक आणि अन्य शरीरावर बेदम मारहाण केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Outcasted Goon Brutally Murdered in Public, Stabbed and Stoned

Web Summary : In Nalasopara, an outcasted goon, Shubham Mishra, was brutally murdered in public due to prior animosity. He was stabbed and stoned by a group of seven to eight individuals. Police are investigating the case and searching for the absconding accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेDeathमृत्यू