शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गाई चोरून नेणाऱ्या चार चाकी वाहनाची दुचाकीला दिली धडक; दोन महिला गंभीर जखमी

By पंकज पाटील | Updated: August 18, 2023 15:21 IST

अंबरनाथमध्ये गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आलेले असताना देखील पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

अंबरनाथ : शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान दोन गाई चोरून नेणाऱ्या एका चार चाकी गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धडक दिली आहे. या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन्हीही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उच्चार सुरू करण्यात आले आहेत.अंबरनाथमध्ये गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आलेले असताना देखील पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.आज सकाळी घडलेल्या या अपघातात गाय चोरणाऱ्यांचा निर्दयीपणा समोर आला असून दोन महिलांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम या चोरट्याने केले आहे. अपघात घडल्यानंतर गाय चोरणाऱ्यांनी त्यांची कार देखील नगरपालिका कार्यालयाजवळ सोडून पळ काढला आहे. नेमकी ही कार आहे कोणाची आणि त्याचा संबंध गोवंशाची हत्या करणाऱ्यांसोबत आहेत की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत.     पहाटे अपघाताची घटना घडल्यानंतर नागरिकांनी जखमी दोन्ही महिलांना रुग्णालयात घालवले तर दुसरीकडे या कारचा फाटला करण्याचा प्रयत्न केला मात्र या काय चोरांनी नगरपालिका कार्यालयासमोर गाडी सोडून पळ काढला. 

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिस