शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांच्या कळव्यात 5 डॉक्टरांना डेंग्यू, रेडिओलॉजी विभाग बंद? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:17 IST

कळवा हॉस्पिटल ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर आहेत.

विशाल हळदे / अजित मांडके 

ठाणे - कळव्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरच डेंग्यूने आजारी पडले आहेत. त्यामुळे कळवा हॉस्पिटल आणि ठाणे महानगरपालिकेवर चहूबाजूने टिका होते आहे. हा मुद्दा आता चांगला तापला असून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. हाच मुद्दा घेत ठाणे काँग्रेसनं कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना घेराव घालत प्रशासनाचा निषेध केला आहे. 

कळवा हॉस्पिटल ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर आहेत. ज्या जिल्हयात हे हॉस्पिटल येतं, त्या जिल्ह्यातील आमदार आरोग्यमंत्री आहेत, असं असतानाही डॉक्टरच आजारी पडत आहेत. यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती ? अशी बोचरी टिकाही काँग्रेसने आरोग्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. कळवा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दरदिवशी शेकडो गरजू रुग्ण येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून येथे डॉक्टरांची कमतरता भासत असून डेंग्यूचे डास यास कारणीभूत आहेत. येथील रेडिओलॉजी विभागात दोन वरिष्ठ डॉक्टर आणि सहा शिकाऊ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. या विभागात गरोदर स्त्रियांचं प्रमाणही मोठं आहे. या विभागाची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवरच असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या विभागातील पाच डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आल आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या गैरहजेरीत हा विभाग तात्पुरता बंद करावा लागेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाHealthआरोग्यEknath Shindeएकनाथ शिंदे