ठाण्यात ४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 10:04 IST2018-10-28T10:04:00+5:302018-10-28T10:04:30+5:30
४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाण्यात ४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन
ठाणे : ४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाक्ती, फुलपाखरू फेम आशिष जोशी, कट्ट्याचे ज्येष्ठ कलाकार राजन मयेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ठाण्यात रहायला आल्यावर माझी पहिली दखल किरण नाकती व त्यांच्या अभिनय कट्ट्याने घेतली, अशा भावना जयंत सावरकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी विठू माऊली मालिकेतील बालकलाकार श्रेयस साळुंखे देखील उपस्थित होता.