उल्हासनगरात आज ३४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७७५७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:13 IST2020-08-30T19:13:09+5:302020-08-30T19:13:18+5:30
उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३८६ आहे.

उल्हासनगरात आज ३४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७७५७
उल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे ३४ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. एकून मृतांची संख्या २२५ झाली असून आज २२ जणांनी कोरोनावर मात केली. एकून कोरोना रुग्णाची संख्या ७७५७ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ७१४६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३८६ आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये २०२, होम आयलोशन मध्ये ६१, तर शहारा बाहेरील रूग्णालयात १२३ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२ टक्के आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.