शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 7:26 PM

Corona News in Thane : ठाणे शहरात ९५ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५४ हजार ८७८ रुग्णांची नोंद झाले.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ रुग्ण शनिवारी सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४१ हजार ४७३ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ९२४ मृतांची नोंद आहे.

         ठाणे शहरात ९५ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५४ हजार ८७८ रुग्णांची नोंद झाले. तर, दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या  एक हजार ३०२ झाली. कल्याण - डोंबिवलीत १०० रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६६ बाधीत असून एक हजार ९६ मृत्यू झाले आहेत.

        उल्हासनगरमध्ये ११ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ३०८ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३५८ झाली आहे. भिवंडी परिसरात एकही रुग्ण व मृत्यू नाही. येथे आता  सहा हजार ४२२ बाधितांची तर, ३५१ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात ३० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात २५ हजार २३७ बाधितांस ७८२ मृतांची संख्या आहे.              अंबरनाथ शहरात सात रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार २१४ बाधितांसह मृतांची संख्या ३०० आहे. बदलापूरला १२ रुग्ण आज सापडले असून आठ हजार ७७० बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ११४ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये सहा रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार ७०३ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५७८ मृत्यूची नोंद कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या