शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

राज्यशासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेस अनुदान स्वरुपात 225 कोटींचा निधी द्यावा- नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:31 IST

महापौर नरेश म्हस्के यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे: ठाणे  शहरात कोरोनावर मात करण्यासाठी किंबहुना कोरोनाचा नायनाट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना वेळोवळी राबविण्यात आल्या. यामध्ये मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोविड रु ग्णालयाची निर्मिती करणो, विलगीकरण कक्ष उभारणो, आवश्यक तज्ञ डॉक्टांराची नियुक्ती करणो, औषधे उपलब्ध करणो, रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विलगीकरण कक्षातील नागरिकांना आवश्यक सेवासुविधा पुरविणो आदी कामे महापालिका प्रशासनाने योग्य प्रकारे केलेली आहे.

परंतु महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात आलेला आहे. महापालिकेतील इतर दैनंदिन कामे देखील करणो आवश्यक आहे, कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून महापालिकेकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नाही, याचा परिणाम इतर नागरी कामांवर होत आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्याच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाणो महापालिकेला राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान स्वरुपात 225 कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली.

कोरोना व त्या संबंधी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला 225 कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर महापालिकेने कोरोना संदर्भातील कामांसाठी कोट्यावधी रु पये खर्च केलेले आहेत. त्यामुळे महापालिकेची सद्य:स्थितीतील आर्थिक परिस्थिती विचारात घेता, महानगरपालिकेतील अन्य नागरी कामे आथिकदृष्ट्या करणो शक्य नाही. तरी राज्यशासनाच्या माध्यमातून कोरोना व त्यासंबंधीतील कामे करण्यासाठी अनुदान स्वरु पात रु पये 225 कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करु न मिळणोबाबत योग्य ते सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे