उल्हासनगरात आज २१ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू. एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९७६४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:56 IST2020-10-15T19:56:18+5:302020-10-15T19:56:25+5:30
एकून कोरोना रुग्णाची संख्या ९७६४ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८८९३ झाली आहे.

उल्हासनगरात आज २१ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू. एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९७६४
उल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे २१ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. एकून मृतांची संख्या ३२१ झाली असून आज २७ जणांनी कोरोनावर मात केली.
एकून कोरोना रुग्णाची संख्या ९७६४ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८८९३ झाली आहे. उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ५५० आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये २०५, होम आयलोशन मध्ये १७०, तर शहारा बाहेरील रूग्णालयात १७५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०८ टक्के आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने चिंता व्यक्त केली जात आहे.