ठाणे जिल्ह्यात ३४७ रुग्णवाढीसह १४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST2021-07-25T04:33:54+5:302021-07-25T04:33:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, १४ जणांचा शनिवारी मृत्यू ...

14 deaths including 347 patients in Thane district | ठाणे जिल्ह्यात ३४७ रुग्णवाढीसह १४ मृत्यू

ठाणे जिल्ह्यात ३४७ रुग्णवाढीसह १४ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, १४ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात रुग्णांसह मृतातही वाढ झाली आहे.

यात ठाणे मनपा परिसरात ६४ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीला ८० रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. उल्हासनगरमध्ये १५ रुग्ण वाढले असून ??? चार आहेत.??? भिवंडीत दोन रुग्ण वाढले. मीरा-भाईंदरला ४९ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला. अंबरनाथला ३० रुग्ण आढळले असून, दोन मृत्यू आहेत. बदलापूरमध्ये सात रुग्णांची वाढ झाली असून, एक मृत्यू आहे. तर जिल्ह्यातील गावपाड्यात १९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 14 deaths including 347 patients in Thane district