विम्बल्डन - सातवेळा तिने विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. मात्र मागील दोन वर्षे वैयक्तिक कारणास्तव ती विम्बल्डन स्पर्धेत खेळली नव्हती. त्यामुळे सेंटर कोर्टवर टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे स्वागत झाले. कोर्टवर दाखल होताच तिच्या नावाचा जचघोष झाला. तब्बल 724 दिवसांनी तिने या स्पर्धेत कमबॅक केले आणि तेही दमदार विजयाने.
Wimbledon Tennis : 724 दिवसांनंतर तिचे दमदार कमबॅक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 23:45 IST