शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

Wimbledon 2018 : विम्बल्डन विजेत्या जोकोव्हिच - कर्बरचे 'नच बलिए'!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:49 PM

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तीन वर्षांनंतर पुरूष एकेरीचे जेतेपद नावावर केले. महिलांमध्ये अँजेलिका कर्बरने अंतिम लढतीत माजी विजेत्या सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 असे नमवून पहिले वहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. जेतेपदानंतरच्या आयोजित सोहळ्यात या दोघांनी चक्क गाण्यावर ठेका धरला आणि टेनिस चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  

लंडन - सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तीन वर्षांनंतर पुरूष एकेरीचे जेतेपद नावावर केले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनवर 6-2, 6-2, 7-6 (7-3) असा विजय मिळवला. कारकीर्दितले त्याचे हे 13वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. महिलांमध्ये अँजेलिका कर्बरने अंतिम लढतीत माजी विजेत्या सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 असे नमवून पहिले वहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. जेतेपदानंतरच्या आयोजित सोहळ्यात या दोघांनी चक्क गाण्यावर ठेका धरला आणि टेनिस चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.  नोव्हाक - कर्बर यांच्या डान्ससाठी हा व्हिडीओ पाहा.   

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडाSouth Africaद. आफ्रिका