Wimbledon, Latest Marathi News
इथं एक नजर टाकुयात क्रीडा प्रेमींसाठी खास अनुभूती देणाऱ्या यंदाच्या वर्षातील नियोजित महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळापत्रकावर... ...
तो विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे. ...
इथं पाहा गोल्डन बॉयसह विम्बल्डन फायनलसाठी हजेरी लावलेल्या भारतीय लोकप्रिय चेहऱ्यांचे खास फोटो ...
उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकाला धक्का देणारी २३ वर्षीय अनिसिमोव्हा तिच्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पूर्णपणे निष्प्रभ ठरली. ...
ग्रँडस्लॅमच्या आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला एकेरीतील फायनलची लढत सर्वात कमी वेळेसह ६-०, ६-० अशा स्कोअर लाइनसह संपली. ...
सिनरसमोर जोकोविच ठरला हतबल! ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत झाली एकतर्फी ...
अमेरिकच्या टेलरनं अप्रतिम खेळ करून दाखवत जोर लावला, पण शेवटी अल्कराझसमोर तो कमी पडला. ...
सबालेंकानं गमावली विक्रमी डाव साधण्याची संधी ...