शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

डॉमनिक थीमचा शानदार विजय; नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:03 AM

दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सध्या सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीआधीच जोकोविचला आपला गाशा गुंडाळावा लागला.

मोनॅको (फ्रान्स) : दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलेला सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सध्या सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीआधीच जोकोविचला आपला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थीम याने २-१ असा विजय मिळवत जोकोविचला धक्का दिला.पुरुषांच्या एकेरीमध्ये आॅस्ट्रियाच्या थीमने शानदार खेळ करताना पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत बाजी मारली. पहिला सेट जोकोविचने ७-६ असा जिंकल्यानंतर पुढील दोन्ही सेट थीमने जिंकत ६-७(२), ६-२, ६-३ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पुढील आठवड्यामध्ये जोकोविच हंगेरी ओपन किंवा बार्सिलोना ओपन स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. (वृत्तसंस्था)- या पराभवानंतरही जोकोविचने समाधान व्यक्त केले असूनतो म्हणाला की, ‘स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांत मला कोणत्याही वेदना जाणवल्या नाहीत. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. एकूणच ज्या प्रकारेसर्व गोष्टी सुरू आहेत,त्यावर मी खूश आहे.’

टॅग्स :Sportsक्रीडा