शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

लॉकडाऊनमुळे कंटाळली टेनिस सुंदरी; सोशल मीडियावर शेअर केला फोन नंबर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:21 PM

अशात काही खेळाडू कुटुंबीयांसोबत रमले आहेत, तर काही व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात काही खेळाडू कुटुंबीयांसोबत रमले आहेत, तर काही व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियावरूही अनेक खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. पण, बराच काळ घरात कोंडून राहिल्यानं काही खेळाडू वैतागलेही आहेत. अशाच एका कंटाळलेल्या टेनिस सुंदरीनं विरंगुळा दूर करण्यासाठी सोशल मीडियावर चक्क स्वतःचा फोन नंबर शेअर केला. त्यानंतर जे झाले ते पाहूया...

टेनिस स्टार मारिया शारापोव्हानं तिच्या ट्विटर हँडलवर तिचा फोन नंबर शेअर केला. त्यानंतर चाहत्यांच्या मॅसेजनं तिचा फोन सतत खणाणतो आहे. तिनं हा नंबर शेअर करताना मला तुमच्याशी बोलायला आवडेल. लॉकडाऊनच्या काळातील  अनुभव माझ्याशी शेअर करा. मी तुमच्याशी नंबर शेअर करत आहे आणि तुम्ही मला प्रश्न मॅसेज करा. मी त्यावर उत्तर देईन, असे आश्वासन दिले.  शारापोव्हानं नंबर शेअर केल्यानंतर 40 तासात तिच्या व्हिडीओला 22 लाख व्ह्यू मिळाले. शारापोव्हानं नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

हिंदू खेळाडूच्या विनंतीचा राखला मान.... शाहिद आफ्रिदीकडून पाकमधील हिंदूंना मदत

उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी

भारताच्या माजी फलंदाजानं निवडला India-Pakistanचा सर्वोत्तम कसोटी संघ; पाक खेळाडूकडे नेतृत्व 

... म्हणून ऑसी खेळाडू विराटशी पंगा घ्यायला घाबरतात, मायकेल क्लार्कचा गंभीर आरोप

कोरोनामुळे IPL 2020 न होणे ही लाजीरवाणी गोष्ट; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाची मुक्ताफळं

 

टॅग्स :maria sharapovaमारिया शारापोव्हाTennisटेनिस