शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:21 PM

लॉकडाऊनच्या या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. 

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील रुग्णांचा आकडा 74480 इतका झाला आहे. त्यापैकी 24453 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 2415 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याचे संकेत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लॉकडाऊनच्या या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. 

बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव 

कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तर रोज टिक टॉकवर नवीन व्हिडीओ अपलोड करताना पाहायला मिळत आहे. पण, सध्या सोशल मीडियावर Sania Mirza's trousers? असा एक टिक टॉक व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानियानंही हा व्हिडीओ शेअर केला आणि तिला तो पाहून हसू आवरले नाही. या व्हिडीओत एक ग्राहक दुकानदाराकडे सामानाची यादी देतो. त्यावर लिहिलेलं सामानांची नावं वाचताना दुकानदार सानिया मिर्झा ट्राऊझर असे वाचतो.... थोडा विचार केल्यानंतर त्याला हे समजतं की सानिया मिर्झा ट्राऊझर नाही, तर त्या ग्राहकाला सॅनिटायझर हवं असतं.  

पाहा व्हिडीओ...   दरम्यान सानियानं सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तिला एकूण १६९८५ पैकी १० हजारापेक्षा अधिक मते मिळाली. हा पुरस्कार चाहत्यांच्या मतांच्या आधारावर देण्यात येतो. यासाठी १ मे पासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण ६० टक्के मते मिळाली. फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरणे अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय टेनिस महासंघाने व्यक्त केली. या पुरस्कारासाठी २ हजार डॉलर मिळतात. सानियाने ही रक्कम तेलंगण मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दान दिली.

आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?

'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाSocial Viralसोशल व्हायरल