शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नदाल अव्वलस्थानी कायम; अमेरिकन ओपन जिंकाणाऱ्या जोकोव्हिचची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 08:35 IST

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.

माद्रिद : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. टेनिस असोसिएशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत स्पेनचा नदाल ८७६० गुणांसह आघाडीवर आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररही दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र अमेरिकन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणारा नोव्हाक जोकोव्हिच जोरदार मुसंडी मारताना तीन स्थान वर सरकला आहे. 

सर्बियाच्या जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत आर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचा ६-३, ७-६(७/४), ६-३ असा पराभव करून १४ वे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या या तिसऱ्या जेतेपदाबरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या १४ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तो आता जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. जर्मनीच्या ॲलेक्सझांडर झेरेव्ह पाचव्या, तर क्रोएशियाचा मारिन सिलिच आणि बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्ह अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर आहेत. 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिसNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच