सिनसिनाटी, दि. 20 - रोमानियाच्या सिमोना हालेपने स्लोएन स्टिफन्सचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. विजेतेपदाच्या लढतीत जर सिमोनाने गर्बाइन मुगुरुजाचा पराभव केला, ...
आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोस याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू राफेल नदाल याचा ६-२, ७-५ असा पराभव करताना सिनसिनाटी मास्टर्स एटीपी डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...
२०१६ च्या आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘मेलडोनियम’ या अमली द्रव्य सेवनात शारापोवा दोषी आढळली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने तिला निलंबित केले. तिच्यावरील बंदी एप्रिल महिन्यात संपुष्टात आली. ...
भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीतील २२ व्या स्थानी असलेल्या गाएल मोंफिल्सला नमवून एटीपी सिटी ओपन स्पर्धेत खळबळ माजवली. ...
नोव्हाक जोकोव्हिचला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले असून, त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली. स्टेनिसलास वावरिंका चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. ...
पाच वर्षांनंतर प्रथम भारत पहिल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मुंबईत नोव्हेंबरमध्ये १२५ हजार डॉलर बक्षिसाची स्पर्धा खेळविण्यात येईल. ...