दिग्गज टेनिसस्टार रॉजर फेडरर याने यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले असले, तरी त्याला सलग दुस-या सामन्यात तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. ...
जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. ...
जपानच्या १९ वर्षीय नाओमी ओसाका हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकाल नोंदवताना गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पराभूत केले. जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ओसाकाने केर्बरला सरळ दोन सेटमध्ये धक्का दिला. ...
वर्षातील चार ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मालिकेतील शेवटची स्पर्धा. 1881 पासून खेळल्या जाणा:या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये 1968 मध्ये खुले युग सुरू झाल्यापासूनचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ...
अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच... ...