कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे. ...
डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटात प्रवेश करण्यासाठी शुक्रवारपासून भारतीय संघ बलाढ्य कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जाईल. विश्व गटात प्रवेश करण्यासाठी सलग चौथ्यांदा प्रयत्न करणा-या भारताची मदार युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर असेल. ...
एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास ...
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे टेनिसविश्वातील दोन विक्रमादित्य. टेनिसमधील प्रतिष्ठेची असलेली ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे हे दोन विक्रमवीर खेळाडू. सुमारे दशकभर टेनिसविश्वावर आपली हुकूमत राखलेल्या फेड आणि राफा यांना नोव्हाक जोकोविच आणि अँडी ...
डेनिस शापोवालोवसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असलेला कॅनडा संघ २०१५मध्ये भारताचा प्लेआॅफमध्ये पराभव करणा-या चेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे, असे मत भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपती याने व्यक्त केले. ...
स्पेनच्या राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...