दिवाळखोर ठरलेला माजी टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यातच त्याच्यावर 44दशलक्ष फ्रँक एवढे प्रचंड कर्ज झाले आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी बेकरने आपल्याकडील मौल्यवान वस्तू विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला. ...
एरव्ही कट्टर प्रतिस्पर्धी पण तेवढेच चांगले मित्र असलेले टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे प्रथमच नेटच्या एकाच बाजूने खेळले आणि लेव्हर कप स्पर्धेत टीम युरोपसाठी जिंकले. ...
टेनिस विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या आठवड्यात २२ सप्टेंबरपासून प्राग येथे होणाºया लावेर कप टेनिस स्पर्धेत एकाच संघातून खेळताना दिसतील. ...
रामकुमार रामनाथन याने अमेरिकेच्या सेकोऊ बेंगोरा याला नमवताना कोलंबस चॅलेंजर टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली; परंतु युकी भांबरी याने पहिल्या लढतीदरम्यानच माघार घेतली. ...
डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपन्ना व पुरव राजा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. ...