मी आयुष्यात बरेच काही मिळवले आहे. आता पुढील लक्ष्य आखणे माझ्यासाठी तरी कठीण आहे. तरीही मी प्रयत्नशील आहे, असे १८ ग्रॅण्डस्लॅम आणि देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देणा-या ४४ वर्षीय लिएंडर पेसने सांगितले. ...
मारिन सिलीच व केविन अॅँडरसन या दिग्गज खेळाडूंना पराभूत करीत जाईल्स सिमोन याने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकाविले आहे. ...
फ्रान्सच्या जाईल्स सिमॉनने दक्षिण आफ्रिकेच्या केवीन अॅँडरसनचे एकेरीत आव्हान मोडीत काढत सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. शुक्रवारी उपांत्य फेरीत सिमॉनने अग्रमानांकित सिलीचला पराभवाचा धक्का दिला होता. ...
फ्रांसच्या जिल्स सिमॉनने अव्वल मानांकित मरिन सिलिचचा एकेरीत धक्कादायक पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, द्वितीय मानांकीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने अंतिम फेरी गाठली. ...
क्रोएशियाचा मेरिन चिलीच, फ्रान्सचा गिल्स सिमॉन व दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
अव्वल टेनिसपटू अॅँडी मरे, जपानचा केई निशिकोरी यांनी दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर नोवाक जोकोविच या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी एका प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे. ...
भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. ...
भारताच्या युकी भांब्रीने महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू अर्जुन कढेचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ गुणांनी पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुसºया फेरीत प्रवेश केला. ...
पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक सेटने पिछाडीनंतरही शानदार पुनरागमन केले आणि अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिचा पराभव केला. ...