भारतीय टेनिसस्टार करमन कौर आणि अंकिता रैना यांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फेड चषक आशिया ओशियन अ गटात स्थान कायम राखण्यात यश मिळवले. एकेरीतील दोन्ही सामने जिंकत भारताने चिनी तैपइवर २-० ने आघाडी मिळवली. ...
करमन कौर थांडी हिच्या पहिल्या एकेरीतील पराभवानंतर अंकिता रैना हिने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करताना फेड कप एशिया ओशियाना टेनिस स्पर्धेतील ग्रुप एक लढतीत भारताच्या आशा उंचावल्या ...
अंकिता रैना हिने दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करीत जागतिक क्रमवारीत १२० व्या स्थानावर असलेल्या लिन झू हिचा पराभव केला. तथापि, दुहेरीत अपयश येताच भारताला चीनविरुद्ध आशिया ओशियाना ग्रुप वन फेडरेश्न कप टेनिस लढतीत बुधवारी चीनकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसल ...
एकीकडे सर्व खेळाडू आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरणाशी झुंजत असताना दुसरीकडे, वयाच्या ३६ व्या वर्षी दिग्गज रॉजर फेडररने थेट जेतेपदाला गवसणी घालत सर्वांना तंदुरुस्ती कशी राखावी, याचा धडाच दिला. या शानदार जेतेपदानंतर आता फेडरर निवृत्ती घेणार ...
भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीेची टिमिया बाबोस यांना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पाचव्या मानांकित जोडीला क्रोएशियाचा माटे पाविक आणि कॅनडाची गॅब्रिएल डेब्रोवस्की या आठव्या मानांकित जोडीने ...
डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोज्नियाकी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेप हिच्यावर 7-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. ...
गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला. ...
अत्यंत चुरशीच्या आणि थरारक रंगलेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रुमनियाच्या सिमोना हालेप हिने जर्मनीच्या अँजोलिका कर्बेर हिचे तगडे आव्हान तीन सेटमध्ये परतावून आॅस्ट्रेलिया ओपन महिला गटाची अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी, पुर ...