आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले. ...
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरीने इंडियन वेल्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत एटीपीच्या ताज्या विश्व क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली आहे, पण डब्ल्यूटीए मानांकनामध्ये सानिया मिर्झा महिला दुहेरीत अव्वल १५ मधून बाहेर झाली आहे. ...
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने यंदाच्या मोसमातील आपली विजयी घोडदौड कायम राखताना इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि गतविजेत्या दिग्गज रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवताना उपांत्य फेरीत धडक मारली. ...
फेडरर जर कोट्यावधी कमावतो, तर त्याच्या मुलांना पॉकेटमनीसाठी ' उद्योग ' का करावा लागतो? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. ते नेमके कोणता उद्योग करतात, याची उत्सुकतादेखील बऱ्याच जणांना असेल. ...