रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांच्या एकेरीतील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चीनविरुद्ध पराभवाच्या छायेत आला आहे. यासह गेल्या पाच वर्षांत आशिया स्तरावर पहिल्यांदाच भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. ...
भारतीय टेनिस संघ नव्या स्वरुपातील डेव्हिस चषक सामन्यासाठी सज्ज झाला असून शुक्रवारी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीयांनी चीनविरुद्ध कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ओशियाना गटातील या सामन्यावर सा-या टेनिसविश्वाचे लक्ष असेल. ...
जॉन इस्नरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जर्मनीच्या अलेक्सांद्र झ्वेरेवचा ६-७ (४/७), ६-४, ६-४ ने पराभव करीत प्रथमच मियामी ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. इस्नरला यापूर्वी तीनवेळा टूर फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. ...
आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच याला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत केवळ तासाभरात सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या बेनॉईट पेयरेने त्याचे आव्हान ६-३, ६-४ असे संपवले. ...
भारतीय टेनिस स्टार युकी भांबरीने इंडियन वेल्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत एटीपीच्या ताज्या विश्व क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली आहे, पण डब्ल्यूटीए मानांकनामध्ये सानिया मिर्झा महिला दुहेरीत अव्वल १५ मधून बाहेर झाली आहे. ...
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने यंदाच्या मोसमातील आपली विजयी घोडदौड कायम राखताना इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...