सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि विश्वविक्रमी अकराव्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद उंचावण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने अत्यंत चुरशीच्या लढतीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टजमॅन याला धक्का दिला. ...
स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ...
गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली. ...
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपने एकतर्फी सामन्यात सहज विजय मिळवताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या क्रमांकावरील कॅरोलिन व्होज्नियाकीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. ...
अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळणार नाही. ...
जर्मनीचा द्वितीय मानांकित अॅलेक्झांडर ज्वेरेव याने आज येथे फ्रेंच ओपनमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना सलग तिसऱ्या विजयासह प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
माजी चॅम्पियन गारबाईन मुगुरुजाने आॅस्ट्रेलियाच्या सॅम स्टोसूरचा ६-०, ६-२ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. मारिया शारापोव्हाने परंपरागत प्रतिस्पर्धी सेरेना विल्यम्सविरुद्ध लढत देण्याच्या दिशेने आगेकू ...