देशासाठी आशियाड खेळण्याचे सोडून स्वत:चे रँकिंग वाढावे यासाठी अमेरिकन ओपन टेनिस खेळण्यास प्राधान्य देणारा युवा टेनिसपटू यूकी भांबरी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेतून बाहेर झाला आहे. ...
स्पेनच्या राफेल नदालने पटकावलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 11 व्या विजेतेपदाच्या विक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. निश्चितपणे हा असाधारण विक्रम आहे. ...
स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला. ...
सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि विश्वविक्रमी अकराव्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद उंचावण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने अत्यंत चुरशीच्या लढतीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टजमॅन याला धक्का दिला. ...
स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ...
गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली. ...
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपने एकतर्फी सामन्यात सहज विजय मिळवताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या क्रमांकावरील कॅरोलिन व्होज्नियाकीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. ...