विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ...
पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ...
विम्बल्डनच्या कोर्टबाहेर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी स्ट्रॉबेरी विकण्याची आणि प्रेक्षकांना वाईनसह अन्य मद्यपेय देण्याची परंपरा या स्पर्धेने जपली आहे. ...
टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आॅल इंग्लंड लॉन टेनिस चॅमिपयनशीप अर्थात विम्बल्डन. तर यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा कोण जिंकणार, याची उत्सुकता तर आहेच पण या स्पर्धेत कोण खेळू शकते, ...
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर ...
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच.विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे. ...
स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे. ...