tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला. ...
सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. ...
गत चॅम्पियन गार्बाइन मुगुरूजा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत शुक्रवारी बेल्जियमची नवखी खेळाडू आणि ४७ वी मानांकित एलिसन वान यू हिच्याकडून पराभूत झाली. यामुळे महिला एकेरीत आघाडीच्या सहा खेळाडूंपैकी एकच खेळाडू प्रबळ दावेदारात शिल्लक आहे. ...
फेडररने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विम्बल्डनमध्ये विजयी घोडदौड सुरु केली आहे. पण सध्याच्या त्याच्या एका हळुवार फटक्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. ...
दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये ...
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंका याने शानदार विजय मिळवताना ग्रिगोर दिमित्रोवचा झुंजार पराभव केला आणि विम्बल्डन स्पर्धेत विजयी सुरुवात केला. ...