रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर कोरले. ...
आघाडीचा टेनिस खेळाडू राफेल नदाल याने दुखापतीमुळे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना अर्धवट सोडला. ...
US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ...
सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने अनास्तासिया सेवास्तोव्हाचा पराभव करीत नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. ...
यूएस ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानी खेळाडूंचा जलवा पाहण्यास मिळाला. पुरुष एकेरीमध्ये केइ निशिकोरी याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात मरिन सिलिचचे कडवे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. ...
US Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. ...
गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली. ...
US Open Tennis: महान टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. ...