Australian Open 2021: ग्रँडस्लॅमच्या २२५ सामन्यांच्या नदाल याच्या कारकीर्दीत बुधवारी दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करावा लागल्याची ही दुसरीच घटना आहे. ...
Australian Open : चौथ्या मानांकित मेदवेदेवने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने अमेरिकेच्या १९२ व्या मानांकित मॅकेंजी मॅकडोनाल्डचा ६-४, ६-२, ६-३ ने पराभव केला. ...
Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२०चा उपविजेता आणि यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमला ग्रिगोर दिमत्रोव्हविरुद्ध ६-४, ६-४, ६-० ने पराभव स्वीकारावा लागला. ...
जागतिक क्रमवारीत २०१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सेरेना पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये ५-३ ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर सलग चार गुण वसूल करीत तिने सेट जिंकला. ...
Australian Open: तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला. ...
Australian Open:वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला. ...