शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

ऑस्ट्रेलियन ओपन : पेस-राजा जोडीचा मॅचपॉर्इंट वाचवत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 9:37 PM

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या दिग्गज लिअँडर पेस व पुरव राजा यांच्या जोडीने पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

मेलबोर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या दिग्गज लिअँडर पेस व पुरव राजा यांच्या जोडीने पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यासाठी तिसऱ्या  फेरीत शनिवारी त्यांनी ब्रुनो सोआरेस व जेमी मरे या पाचव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला. पेस-राजा जोडीने हा सामना तीन तासाच्या संघर्षानंतर  ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) असा जिंकला. 

या स्पर्धेसाठी पेस-राजा जोडीला मानांकन मिळालेले नसून ते सलग दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जोडीने खेळत आहेत.गेल्या वर्षी ते युएस ओपनच्या दुसऱ्या  फेरीत पराभूत झाले होते. या सामन्यात राजाचा नेटजवळचा चपळाईचा खेळ विजय मिळवून देणारा ठरला. सामना तिसऱ्या सेटमध्ये टाय ब्रेकरवर गेल्यावरही ५-५ अशी अटीतटीची लढत होती. त्यावेळी जेमी मरेने आपल्या संघासाठी मॅचपॉर्इंट मिळविला होता परंतु राजाने दमदार सर्व्हिस करत तो मॅचपॉर्इंट तर वाचवलाच शिवाय आपल्या संघाला पुढचा गुण घेत मॅचपॉर्इंट मिळवून दिला.  त्यावेळी सोअरेसच्या सर्विसवर बॅकहँड रिटर्नचा गुण घेत राजाने भारतीय जोडीसाठीचा विजय साजरा केला. 

पेस-राजा जोडीचा पुढचा सामना आता जुआन सेबॅस्टियन कबाल व रॉबर्ट फरा या ११ व्या मानांकित जोडीशी होईल. हा सामना जिंकल्यास पेस-राजा जोडी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल. ४४ वर्षीय पेसने याआधी २०१६ च्या फ्रेच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.