शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 23:59 IST

Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अ‍ॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अ‍ॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनटेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बार्टीला अमेरिकेची प्रतिस्पर्धी डॅनिएले कॉलिन्सनं कडवी झुंज दिली. पण, १-५ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना बार्टीनं ६-३, ७-६ ( ७-२) अशा फरकानं अंतिम सामना जिंकला. बिम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर बार्टीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.   २५ वर्षीय बार्टीनं या विजयासह ४४ वर्षांचा ऑस्ट्रेलियन टेनिसपटूचा दुष्काळ संपवला. १९७८साली ख्रिस ओ'निल यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी बार्टी ही पहिलीच ऑसी खेळाडू आहे.  बार्टीनं २०१९साली फ्रेंच आणि २०२१ मध्ये बिम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. २०१४मध्ये बार्टीनं टेनिसमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा ती महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट्स संघाकडून खेळली होती. त्यानंतर २०१६मध्ये ती पुन्हा टेनिस कोर्टवर उतरली. 

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनTennisटेनिसBig Bash Leagueबिग बॅश लीग