शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

13 वर्षाआधी आज अपलोड झाला होता यूट्युबचा पहिला व्हिडीओ, जाणून घ्या काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:20 AM

यूट्युबने अगदी कमी वेळेतच ही मोठी उंची गाठली आहे.

मुंबई- यूट्युब या सोशल नेटवर्किंग साइटचं नाव ऐकलं तरी आपल्याला विविध व्हिडीओ, सिनेमे, गाणी मिळविण्याचं एकमात्र प्लॅटफॉर्म आठवतं. इंटरनेटवर सर्वात जास्त वापरलं जाणार सोशल नेटवर्क म्हणजेचं यूट्युब. यूट्युबने अगदी कमी वेळेतच ही मोठी उंची गाठली आहे. 13 वर्षांआधी आजच्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिल 2005 रोजी यूट्युबवर पहिला व्हिडीओ अपलोड झाला होता. 

यानिमित्ताने आपण जाणू घेऊन यूट्युबच्या पहिल्या व्हिडीओशी संबंधीत काही खास गोष्टी

- यूटयुबवर अपलोड झालेल्या पहिल्या व्हिडीओचं शिर्षक 'मी अॅटद झू'  (Me at the Zoo) हे होतं. - या व्हिडीओला यूट्युबचे सह-संस्थापक जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड केलं होतं. 18 सेकंदाच्या या व्हिडीओला जावेद यांचा मित्र याकोव लापित्सकीने रेकॉर्ड केला होता. 

-  'मी अॅट द झू' हा व्हिडीओ आत्तापर्यंत 48 लाख वेळा पाहिला गेला आहे.  

- या व्हिडीओमध्ये जावेद सॅन डिअॅगो शहरातील एका प्राणीसंग्रहालयात उभा आहे. हत्तींच्यासमोर उभा राहून तो त्यांच्याबद्दल बोलतो आहे. 

- यूट्युबचा वापर 88 देशात 76 भाषांमध्ये केला जातो.

- यूट्युबर दर मिनिटाला 400 तासाच्या बरोबरीचे व्हिडीओ अपलोड केले जातात.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानYouTubeयु ट्यूब