शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

Amazon वर बनावट रिव्यू करून युवकाने कमावले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 19:00 IST

जस्टिन फ्रायर असे नाव असलेला युवक Amazon.co.uk वरील नंबर -१ रिव्यूअर आहे.

ठळक मुद्देएका रिव्यू करणाऱ्या युवकाने जवळपास तीन महिन्यांत बनावट रिव्यू करून किमान १९ लाख रुपये कमावले.

काही चिनी कंपन्या पैसे देऊन आपल्या वस्तूंचे बनावट रिव्यू अ‍ॅमेझॉनवर करत होत्या. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. एका रिव्यू करणाऱ्या युवकाने जवळपास तीन महिन्यांत बनावट रिव्यू करून किमान १९ लाख रुपये कमावले.

या अहवालात असे दिसून आले आहे की, टॉप रिव्यूअर्स पैसे घेऊन अ‍ॅमेझॉनला ५ स्टार रेटिंग देत होते. पहिल्यांदा ते प्रॉडक्ट विकत घेत होते. त्यानंतर अ‍ॅमेझॉनवर ५ स्टार रेटिंग देत होते. यानंतर कंपन्यांकडून रिफंड केले जात होते. बर्‍याच वेळा त्यांना इतर भेटवस्तू देखील मिळाल्या होत्या.

जस्टिन फ्रायर असे नाव असलेला युवक Amazon.co.uk वरील नंबर -१ रिव्यूअर आहे. ऑगस्टमध्ये या युवकाने १४ लाख रुपयांच्या वस्तूंचा रिव्यू केला. दर ४ तासांत तो एका नवीन सामानाचे ५ स्टार रिव्यू करत होता. अहवालानुसार, अ‍ॅमेझॉनवर खरेदी केलेल्या वस्तू जस्टिन ईबे (eBay) वर विकत होता. जून महिन्यापासून आतापर्यंत जस्टिनने १९ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. मात्र, जस्टिनने पैसे घेऊन रिव्यू करण्याचा आरोप फेटाळला आहे.

जे पैसे घेऊन बनावट रिव्यू करू शकतात. अशा रिव्यूअर्सला चिनी कंपन्या सोशल मीडिया ग्रुपवर आणि मेसेजिंग अ‍ॅप्सवर संपर्क साधतात टेलिग्रामवर असे काही ग्रुप आढळले आहेत, ज्यात हजारो ५ स्टार रिव्यू करण्याचा दावा करतात.

आणखी बातम्या...

- 'स्वत:हून नोकरी सोडा अन्यथा...', Oyo कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवले संकट      

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला      

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनonlineऑनलाइन