शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:07 IST

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत.

शाओमीच्या फोननी भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. मात्र, याचबरोबर या फोनना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. फोनच्या विक्रीच्या आकड्यांच्या मानाने हे खूपच नगन्य असले तरीही तुमच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. नुकतीच रेडमीच्या लोकप्रिय झालेल्या Redmi Note 6 Pro मध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

हा फोन लोकल रिपेअरिंग दुकानात दुरुस्त करण्यात आला होता. ही घटना गुजरातची आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा फोन दुरुस्त करत असताना त्याच्या बॅक पॅनलमधून धूर येऊ लागला आणि काही वेळातच जळून खाक झाला. 

ही घटना कळताच शाओमीने खुलासा केला आहे. आगीची घटना समजल्यानंतर आम्ही ग्राहकाकडे पोहोचलो. रिपेरिंग शॉपमध्ये आणण्याआधीच फोन तुटलेला होता. लोकल दुकानदाराने या फोनला दुरूस्त करण्याऐवजी आणखी नुकसान पोहोचवले होते. याबाबत ग्राहकाशी चर्चा करण्यात आली असून हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. ग्राहकांनी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच दुरुस्ती करावी. 

 

फोन कसा वापरावा? काय काळजी घ्यावी....स्मार्टफोनमध्ये लिथिअम आयनची बॅटरी असते. ही बॅटरी पटकन पेट घेते. यामुळे काही काळजी घ्यावी लागते. फोन रात्रभर चार्ज करायला ठेवू नये. चार्जर त्या फोनचाच वापरावा. गादीखाली, उशीखाली फोन ठेवू नये. फोनवर दाब पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. थेट उन्हापासूनही फोनचे तापमान वाढते. यामुळे फोन फुटण्याची शक्यता असते. स्थानिक दुकानात मिळणारी स्वस्त बॅटरी किंवा चार्जर वापरू नये. तसेच फोन सतत वापरू नये. इंटरनेटही काही वेळासाठी बंद ठेवावे. 

टॅग्स :xiaomiशाओमीfireआगMobileमोबाइल