शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi ने टाकले Apple ला मागे; बनली जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:43 IST

Canalys Smartphone Shipment Analysis: स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अ‍ॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे.

Xiaomi अवाढव्य Apple ला मागे टाकत जागती दुसरी मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीची शिपमेंट 83 टक्क्यांनी वाढली असल्याचा दावा कॅनालिस रिसर्चच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. स्मार्टफोन शिपमेंटच्या बाबतीत पहिल्या दोन कंपन्यांमध्ये समाविष्ट होण्याची शाओमीची ही पहिलीच वेळ आहे. स्मार्टफोन शिपमेंटच्या बाबतीत सॅमसंग पहिल्या स्थानावर आहे तर शाओमी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Xiaomi beats Apple, becomes world’s 2nd largest smartphone maker)

विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवणाऱ्या शाओमीने यावर्षी तिसऱ्या तिमाहीत जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. द मिंटने कॅनालिस रिसर्चच्या हवाल्याने सांगितले आहे कि, स्मार्टफोन मार्केटमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंग पहिल्या स्थानावर, शाओमी दुसऱ्या आणि अ‍ॅप्पल तिसऱ्या स्थानावर आहे. सॅमसंगचा मार्केट शेयर 19 टक्के, शाओमीचा 17 टक्के आणि अ‍ॅप्पलची बाजारातील हिस्सेदारी 14 टक्के होती.  

स्वस्त आणि किफायतशीर स्मार्टफोन्स विकण्याचा फायदा शाओमीला झाल्याचे कॅनालिस रिसर्चच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सॅमसंग आणि अ‍ॅप्पलच्या तुलनेत शाओमीचे स्मार्टफोन अनुक्रमे 40% आणि 75% पर्यंत स्वस्त आहेत, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आला आहे. शाओमीची लॅटिन अमेरिकेतील शिपमेंट 300 टक्के, आफ्रिकेतील 150 टक्के आणि पश्चिम युरोपमध्ये 50 टक्क्यांनी वाढली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीsamsungसॅमसंगApple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन