शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 120Hz डिस्प्ले, 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: August 16, 2021 17:07 IST

MI 11T Specifications: Xiaomiui ने आपल्या ट्वीटर हँडलवरून आगामी Mi 11T स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.  

ठळक मुद्देXiaomiui ने आपल्या ट्वीटर हँडलवरून आगामी Mi 11T स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.  या फोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट असू शकतो.या स्मार्टफोन सारखे स्पेक्स असलेला एक फोन चीनमध्ये Redmi K40 Ultra नावाने लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi आपल्या आगामी Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोन्सवर काम करत आहे. हे फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro या दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची जागा घेतील. आता या Mi 11T आणि Mi 11T Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. Xiaomiui ने आपल्या ट्वीटर हँडलवरून आगामी Mi 11T स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.  

Xiaomiui ने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचे कोडनेम Amber आहे. हा फोन 20:9 अस्पेक्ट रेशयो आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. या फोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट असू शकतो. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64-मेगापिक्सल OmniVision OV64B चा मुख्य कॅमेरा, Sony IMX355 वाईड लेन्स आणि 3x झूम सपोर्टसह टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल. शाओमी हा स्मार्टफोन ग्लोबल आणि भारतीय बाजारात लाँच करेल.  

हे देखील वाचा: तब्बल दोन महिने चालणार या फोनची बॅटरी; JioPhone ला टक्कर देणार का Philips चे तीन फिचर फोन

Redmi K40 Ultra सारखे आहेत स्पेक्स  

या स्मार्टफोन सारखे स्पेक्स असलेला एक फोन चीनमध्ये Redmi K40 Ultra नावाने लाँच करण्यात आला आहे. Agate कोडनेम असलेला हा फोन देखील 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेट असेलल्या डिस्प्लेसह येतो. या रेडमी स्मार्टफोनमध्ये MediaTek के प्रोसेसर देण्यात आला आहे. फक्त ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमधील मुख्य कॅमेरा 108-मेगापिक्सलचा Samsung HM2 सेन्सर आहे. सेकंडरी सेन्सर Sony IMX355 वाईड अँगल लेन्स आणि तिसरा कॅमेरा 3x झूम असलेला टेलीफोटो कॅमेरा मात्र सामान आहेत.  

हे देखील वाचा: रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला मिळणार टाटांच्या सुपर अ‍ॅपकडून आव्हान; तुमचे जीवन बदलणार का सुपर अ‍ॅप?

Xiaomi Mi 11T स्मार्टफोनचा ग्लोबल व्हेरिएंट मॉडेल नंबर 21081111RG सह इंडोनेशियन सर्टिफिकेशन साइटवर दिसला होता. त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. Mi 11T series ग्लोबल आणि भारतीय बाजारात ऑक्टोबरमध्ये सादर केली जाऊ शकते. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन