शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi 12 Pro: छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह येऊ शकतो Xiaomi चा जबरदस्त फोन; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:03 IST

Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा फोन अस्तित्वात आल्यास Xiaomi MIX 4 नंतर Xiaomi 12 Pro कंपनीचा दुसरा फोन असेल जो CUP (कॅमेरा अंडर पॅनल) टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.  

Xiaomi सध्या आपल्या आगामी Xiaomi 12 सीरिजवर काम करत आहे. ही एक फ्लॅगशिप सीरिज आहे, जी क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 या नव्या शक्तिशाली प्रोसेसरसह सादर केली जल. आता या सीरिजमधील एका स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची माहिती लीक झाली आहे. सीरिजमधील Xiaomi 12 Pro स्मार्टफोन छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह बाजारात येईल.  

काही दिवसांपूर्वी MIUI च्या काही स्टॉक अ‍ॅप्सच्या माध्यमातून आगामी MIUI 13 लोगो समोर आला होता. तसेच काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत ज्यातून आगामी मीयुआयची माहिती मिळाली आहे. परंतु या व्हिडीओजमध्ये Xiaomi 12 Pro स्मार्टफोन असू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.  

Xiaomiui नुसार, MIUI 13 च्या फर्स्ट लुक व्हिडीओमध्ये Xiaomi 12 Pro दिसत आहे. कारण अशाप्रकारची फ्रंट डिजाइन असलेला दुसरा कोणताही फोन नाही. या व्हिडीओमधील फोन अंडर-डिस्प्ले कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. हा फोन अस्तित्वात आल्यास Xiaomi MIX 4 नंतर Xiaomi 12 Pro कंपनीचा दुसरा फोन असेल जो CUP (कॅमेरा अंडर पॅनल) टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.  

शाओमी लवकरच Xiaomi 12 सीरिज बाजारात सादर करू शकते. याआधी आलेल्या लीकमध्ये कंपनी यावर्षीचा शेवट धमाकेदार करणार असल्याचं सांगण्यात आलं होत. यासाठी कंपनी या सीरिजमध्ये तीन फोन सादर करू शकते. 

हे देखील वाचा: 

4 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme चे स्मार्टफोन्स उपलब्ध; फ्लॅगशिप फोन देखील झाले स्वस्त

64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान