शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शक्तिशाली Xiaomi 12 ची किंमत आली समोर; या धमाकेदार फीचर्ससह येणार बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 19:34 IST

Xiaomi 12 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. आता लाँच होण्याआधी या फोनची किंमत समोर आली आहे.  

Xiaomi 12 सीरिज लवकरच बाजारात येईल. या सीरिज अंतर्गत Xiaomi 12x, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12 Ultra असे स्मार्टफोन सादर केले जातील. आता Xiaomi 12 फोनचे रेंडर आणि किंमत समोर आली आहे. हे अधिकृत रेंडर नाहीत. तसेच कंपनीनं देखील या स्मार्टफोन सीरीजची कोणतीही माहिती दिलेली नाही.  

ऑनलिक्सनं शेयर केलेल्या रेंडर्सनुसार, Xiaomi 12 फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सीरिजमधील स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. तर सीरीजच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 108MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. 

Xiaomi 12 चे संभाव्य स्पेक्स 

Xiaomi 12 स्मार्टफोन फुल एचडी प्लस डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले पंच-होल डिजाइनसह सादर केला जाईल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. या डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी USB Type C पोर्ट मिळू शकतो.  

Xiaomi ची ही फ्लॅगशिप सीरिज असल्यामुळे यात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात येईल. सोबत 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज बेस व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दोन 5G सिम वापरता येतील. तसेच याची किंमत 69,990 रुपयांपासून सुरु होऊ शकते.  

हे देखील वाचा: 

74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट

Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान