शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Xiaomi नं सादर केला 64MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन; वेगवान डिस्प्ले आणि पॉवरफुल चिपसेटसह लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: December 09, 2021 3:01 PM

Xiaomi 11 Youth Vitality Edition: Xiaomi 11 Youth Vitality Edition चीनमध्ये Snapdragon 778G chipset, 8GB RAM, 64MP Rear, 20MP Selfie Camera आणि 33W fast charging सह सादर करण्यात आला आहे.

Xiaomi लवकरच भारतात आपला नवीन 4G Phone सादर करणार आहे. हा फोन Redmi Note 11 4G नावानं सादर केला जाईल. तत्पूर्वी कंपनीनं चीनमध्ये Xiaomi 11 Youth Vitality Edition नावाचा नवीन फोन लाँच केला आहे. ज्यात Snapdragon 778G chipset, 8GB RAM, 64MP Rear, 20MP Selfie Camera आणि 33W fast charging असे फीचर्स मिळतात.  

Xiaomi 11 Youth Vitality Edition चे स्पेसिफिकेशन्स 

हा शाओमी फोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड मीयुआय 12.5 वर चालतो. कंपनीनं यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट दिला आहे. सोबत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.  

शाओमी 11 यूथ व्हायटॅलिटी एडिशनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच यातील 4,250एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Xiaomi 11 Youth (Vitality Edition) ची किंमत 

या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1999 युआन (सुमारे 23,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी मॉडेल 2299 युआन (सुमारे 27,300 रुपये) विकत घेता येईल.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन