शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 299 रुपयांमध्ये लाँच झाला जगातील सर्वात स्वस्त Pulse Oximeter; ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:48 IST

Worlds Cheapest Oximeter Launched in India: DetelPro ने भारतात जगातील सर्वात स्वस्त Oximeter लॉन्च केला आहे. ज्याचे नाव DetelPro Oximeter Oxy10 आहे.  

भारतात कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी अनेक नवनवीन गॅजेट्स विकत घ्यावी लागत आहेत. त्यातील एक गॅजेट म्हणजे Pulse Oximeter. आजकल लोक घरात या गॅजेट्सचा खूप जास्त वापर करत आहेत, कारण कोरोनाचा धोका ऑक्सीजन लेवल कमी झाल्यावर वाढतो. यामुळे या डिवाइसची मागणी बाजारात वाढत आहे. अनेक कंपन्यांनी असे Pulse Oximeters लाँच केले आहेत. परंतु, DetelPro ने लाँच केलेला DetelPro Oximeter Oxy10 जगातील सर्वात स्वस्त Pulse Oximeters असल्याचा दावा  कंपनीने केला आहे.  

DetelPro Oximeter Oxy10 ची किंमत आणि फीचर्स: 

या जगातील सर्वात स्वस्त Oximeter ची किंमत फक्त 299 रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर याची किंमत MRP 3,999 रुपये आहे. परंतु, मर्यादित कालावधीसाठी हा 299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

रिडींग सहज बघता यावी म्हणून या Oximeter मध्ये LED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात युजर्स आपल्या शरीरातील ऑक्सीजनचा स्थर आणि नाडीची स्पंदने दोन्ही मोजू मोजू शकतील. हा Oximeter 8 सेकंदांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिला कि आपोआप बंद होतो. हा चालू करण्यासाठी यात एक बटण देण्यात आले आहे.  

DetelPro Oximeter Oxy10 जर तुम्ही विकत घेतला तर तुम्हाला दोन डॉक्टरांचा मोफत सल्ला दिला जाईल. या डॉक्टरांची निवड कंपनी करेल. तसेच, DetelPro Oximeter Oxy10 सह 6 महिन्याची वॉरंटी पण देण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी DetelPro ने एक Oximeter लॉन्च 799 रुपयांमध्ये केला होता. त्याचे नाव Oximeter DI-OXY10 होते. या Oximeter सोबत देखील 6 महिन्याची वॉरंटी देण्यात आली होती. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या