शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 15:44 IST

फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अ‍ॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली.

मुंबई : फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अ‍ॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. काळानुसार बदलत जाणे आणि त्यामध्ये चांगले चांगले बदल केल्यास स्पर्धेत टिकता येते, ही बाब फेसबुकने हेरली. आता बऱ्याच मोबाईलमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचे फिचर येत आहे. यामुळे या फिचरद्वारे व्हॉट्सअपची सुरक्षाही अद्ययावत करण्यात आली आहे. सुरुवातीला हे फिचर केवळ आयफोनपुरतेच मर्यादित असले तरीही येत्या काळात ते अँड्रॉईडवरही देण्यात येणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपने आयओएस प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रीक ऑथेंटिकेशन वापरले आहे. युजरला त्याच्या Face ID किंवा Touch ID वरून अ‍ॅप लॉक किंवा अनलॉक करण्याची सोय देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, पत्येक चॅटसाठी हे फिचर नसून काही गोपनिय किंवा खास चॅट असल्यास लॉक करता येणार आहे. सध्या हे फिचर WhatsApp च्या 2.19.20 या बिटा व्हर्जनवर उपलब्ध केले आहे. 

कसे कराल...?iOS युजरना WhatsApp चे 2.19.20 हे व्हर्जन अपडेट करावे लागेल, यानंतर सेटिंगमध्ये जात अकाऊंटमध्ये जावे लागेल. यामध्ये प्रायव्हसीवर टॅप करून Screen Lock सुरु करावे लागेल. लक्षात असू द्या, की iPhone X किंवा त्यावरच्या फोनमध्ये FaceID ची सुविधा मिळते. Screen Lock च्या खाली TouchID किंवा पासकोड हा पर्याय असेल. ते ही सुरु करावे लागेल. ऑथेंटिकेशन असले तरीही युजर फोनच्या लॉक स्क्रीनवर मॅसेजला रिप्लाय देऊ शकणार आहेत. तसेच ऑथेंटिकेशनशिवाय व्हॉट्सअ‍ॅप कॉलही उचलू शकणार आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपApple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XAndroidअँड्रॉईड