शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:12 IST

अश्विनी वैष्णव काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते...

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मेटाने भारतातील व्हॉट्सॲप सेवा बंद करण्यासंदर्भात सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते.

यूजर्सचा तपशील सामायिक करण्यासंदर्भात सरकारची सूचनां मान्य न केल्यामुळे WhatsApp भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केला होता.

तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले, तर आपण भारतात काम करणे बंद करू. मेटाने थेट भारतातील नव्या आयटी नियमांना आव्हान दिले होते. तसेच, हे निय गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही मेटाने म्हटले होते.

काय म्हणाले अश्विनी वैष्णव? -आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारचे निर्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था सुनिक्ष्चित करण्यासाठी जारी करण्यात आले आहेत. हे नियम भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता आणि इतर देशांसोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत. याशिवाय, सार्वजनिक सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारीला उत्तेजन देणारी कोणतीही कृती रोखण्यासाठी आहेत.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवBJPभाजपाcongressकाँग्रेसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप