शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

WhatsApp आणतंय खास ऑफर! Payment केल्यानंतर मिळणार जबरदस्त Cashback; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:30 IST

या क्षेत्रात वॉट्सअ‍ॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.  

युजर्सना आपल्या पेमेंट प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) जबरदस्त कॅशबॅक योजना तयार करत आहे. याशिवाय, सोशल मीडिया दिग्गज मर्चंट पेमेंट्स साठीही याचे परीक्षण केले जात आहे. या क्षेत्रात वॉट्सअ‍ॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.  

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी पेमेंट सेवेची मर्यादा 100 दशलक्षपर्यंत वाढवली होती. हा एक पॉझिटिव्ह संकेत आहे, कारण भारतात यापूर्वीपासूनच 400 मिलियन+ युजर आहेत. जे रोज आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि इतरांनाही पेमेंट करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करतात.

WhatsApp भारतातील युजर्सना देणार एवढे पैसे - रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉट्सअ‍ॅप आपल्या प्लॅटफॉर्मवरून ट्रांझेक्शन करणाऱ्या युजर्सना 33 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यास तयार आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेचा वापर करून युजर्स चॅट विंडोच्या माध्यमाने थेट आपल्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवू शकतात.

1 रुपया सेंड केला तरीही मिळणार कॅशबॅक - व्हॉट्सअ‍ॅप कॅशबॅक मिळविण्यासाठी युजर्सना नेमके किती पैसे पाठवावे लागती, याला कसल्याही प्रकारची किमान मर्यादा नाही. कॅशबॅक तीन ट्रांझेक्शनमध्ये विभागलेले असेल. मग, युजरने व्हॉट्सअ‍ॅप पेवरून इतर युजर्सना 1 रुपयापेक्षाही कमी पैसे पाठवले, तरीही ते ट्रांझेक्शनसाठी पात्र असेल.

कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हे कॅशबॅक अभियान ते एका विशिष्ट पद्धतीने चालवत आहे. जेनेकरून, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची शक्यता अनलॉक करता येऊ शकेल. खरे तर Whatsapp कडून युजर्सना कॅशबॅक ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMONEYपैसा