शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

अरे वा! 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक WhatsApp अकॉउंट; मल्टी डिवाइस फिचर सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 18:31 IST

WhatsApp multi-device Support: मल्टी डिवाइस फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनसाठी रोलआउट करण्यात आले आहे, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपचे हेड विल कॅथकार्ट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

WhatsApp च्या मल्टी डिवाइसला सपोर्ट फीचर्सची वाट युजर्स आतुरतेने बघत होते आणि आता हे फिचर सादर करण्यात आले आहे. WhatsApp च्या या Multi-Device फीचरच्या मदतीने युजर्स आता एकसाथ चार वेगवेगळ्या डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतील. वेगवेगळे डिवाइस एका अकॉउंटशी लिंक झाल्यावर देखील प्रायव्हसीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप हेड विल कॅथकार्ट यांनी दिली आहे. (WhatsApp is rolling out multi-device capability)

Multi-Device फीचरचे बीटा व्हर्जन रोल आउट 

मल्टी डिवाइस फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनसाठी रोलआउट करण्यात आले आहे, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपचे हेड विल कॅथकार्ट यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. आता युजर फोन अ‍ॅक्टिव्ह नसतानाही व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप किंवा वेब वर्जनाचा वापर करू शकतात. हे नवीन फीचर कंपनीने बुधवारपासून रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.  

असे लिंक करा मल्टी डिवाइस 

तुमच्या मूळ फोन व्यतिरिक्त दुसऱ्या डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्यासाठी युजर्सना एक QR Code स्कॅन करावा लागेल. तसेच दुसऱ्या डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप लिंक करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची देखील आवश्यकता असेल. तुम्ही मूळ डिवाइसच्या मदतीने इतर डिवाइसवरून लॉग आऊट देखील करू शकता. तसेच त्या डिवाइसवरून तुमचे अकॉउंट कधी सक्रिय होते याची माहिती तुम्हाला मिळेल. हे फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आले असून लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड