शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 15:42 IST

हे खास फीचर सध्या केवळ अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी आणले जात आहे.

ठळक मुद्देकंपनीने सिंगल म्हणजे वन-टू-वन कॉलिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा आणखी चांगला अनुभव देण्यासाठी नवीन फीचर आणत आहे. यासाठी आता कंपनी ग्रुप कॉलिंगमध्ये खास बदल करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, ग्रुप कॉल आला की व्हॉट्सअॅपवर आता युजर्सला वेगळी रिंगटोन ऐकायला मिळेल. कंपनी हे बीटा अपडेट व्हर्जन क्रमांक 2.20.198.11 सोबत देत आहे. हे खास फीचर सध्या केवळ अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी आणले जात आहे.

वन-टू-वन कॉलिंगच्या रिंगटोनमध्ये काही बदल नाहीया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ज्यावेळी ग्रुप कॉल येईल त्यावेळी युजर्सला एक वेगळी रिंगटोन ऐकू येईल. याशिवाय, कंपनीने सिंगल म्हणजे वन-टू-वन कॉलिंगमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. या अपडेटसह, फोनची रिंगटोन ऐकून येणारा कॉल हा एक ग्रुप कॉल आहे की वन-टू-वन कॉल आहे, हे युजर्सला समजून यावे, यासाठी हा कंपनीचा प्रयत्न आहे.

कॉलिंग स्क्रीनसाठी नवे इंटरफेसकाही रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप आता कॉलिंग स्क्रीनसाठी नवीन यूजर इंटरफेसही आणत आहे. शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आता कॉलिंग दरम्यान दिसणारी सर्व आयकॉन (चिन्हे) स्क्रीनच्या खाली येतील. यामध्ये, डिस्कनेक्टिंग करण्याचे आयकॉन सेंटरला (मध्यभागी) असेल.  तसेच, स्क्रीनवर दिसणारे उर्वरित ऑयकॉन जसे की कॅमेरा स्विच, मेसेज, कॅमेरा माइक इनेबल / डिसेबल खाली लाइनमध्ये दिसतील.

बगमुळे स्क्रीनमध्ये बदल दिसून येतातयुजर्सच्या इंटरफेसमध्ये झालेला हा बदल सध्या दिसू शकत नाही कारण तो सध्या डेव्हलमेंटच्या टप्प्यात आहे. तसेच, अपडेट कधीकधी बगमुळे दिसून येतात, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच नवीन अ‍ॅनिमेशन स्टिकर्स फीचरसुद्धा लाँच केले आहे. येणार्‍या अपडेट्सद्वारे युजर्संना हे फीचर मिळेल. मात्र, हे फीचर कंपनी अपडेट व्हर्जन 2.20.198.11 सोबत उपलब्ध करून देऊल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी बातम्या...- "राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    - महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    - बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    - गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    - आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    - ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान