शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

व्हॉट्सअॅप झाले बंद, जगभरात उडाला गोंधळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:04 IST

आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले आहे. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त

मुंबई - अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण आज (दि. 3) दुपारी अचानक व्हॉट्सअॅप क्रॅश झाले होते. जवळपास 40 मिनिट व्हॉट्सअॅपची सेवा बंद होती.  सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअॅपची सेवा क्रॅश झाल्याचे वृत्त येऊ लागले.  काही वेळानंतर #whatsappdown असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याचा उलगडा झाला.  संदेशवहनाचे महत्त्वाचे साधन बनलेले व्हॉटसअॅप क्रॅश झाल्याने  जगभरात गोंधळ उडाला होता. भारतात आज दुपारी अंदाजे 2 वाजेपासून व्हॉट्सअॅप बंद झालं होतं.  दुपारपासून  व्हॉट्सअॅपवर मेसेज येणे बंद झाले. सुरुवातीला हा काय प्रकार आहे हे कुणालाच कळेना. भारताबरोबरच इतर देशांमध्येही ही समस्या दिसून आली. इतर देशांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही सेवा हॅक तर झाली नाही ना अशी भीतीही व्यक्त होऊ लागली होती. पण जवळपास 40 मिनिटांनंतर व्हॉट्सअॅप पूर्ववत झालं. व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडिया